SQLSTATE[42S22]: Column not found: 1054 Unknown column 'shop' in 'where clause' Contact - Kaladalan Art Gallery, Jalgaon
+91-99227-26728 | +91-98811-38304 |

दाराची तोरणे रुखवंत कलेचा अनमोल नजराणा!

घराची शोभा खरतर प्रथम दर्शनी दिसणाऱ्या तोरणानेच वाढते. कलादालनातं आपल्याला विविध प्रकारची लहान, मोठी, आकर्षक तोरणे खरेदी करता येतील. लग्न समारंभ असेल, दिवाळी, सणवार असतील तर आपल्याला हवे तसे तोरण आपण आमच्याकडून घेऊ शकता किवा तयार करूनही घेऊ शकता. त्यात विविध रंग, आकार, आणि खुपसारे प्रकारही आपल्याला मिळतील . ही तोरणे आपण कायमस्वरूपीही वापरू शकतो .