Contact - Kaladalan Art Gallery, Jalgaon
+91-99227-26728 | +91-98811-38304 |

ग्राहकांचे अभिप्राय

ग्राहकांचे अभिप्रायSingle Testimonials

मॅडमकडे ही कला असणं म्हणजे आमच्यासाठी surprise होत माझ्या मुलीच्या रुखवंतासाठी थँक्स ......

श्री. गदिया परिवार. , ग्राहक

आकर्षक प्याकिंगमुळे आमच्या मुलीच्या लग्नाची शोभा अधिकच वाढली थँक्स कलादालन.

सौ बोरसे. , ग्राहक

आकर्षक रुखवंत,सांजोरी/कारंजी प्याकिंग आम्ही भारावून गेलो धन्यवाद पूजा गृहउदयोग.

श्री. खडके परिवार, ग्राहक

काय सुंदर दागिने बनवलेत या मुलीने मी तर अमेरिकेत पाठविले माझ्या नातीला कथ्थक नृत्यासाठी.

सौ. जाकीटे मॅडम.(USA), ग्राहक

आपली त्वरीत सेवा सुंदर हलव्याचे दागिने आम्हाला खूप खूप आवडलेत.

श्री. माधव दिवे. (गोवा) , ग्राहक

माधुरी वाहिनी तुमच्या हाताच्या कारंजी,चकली,अनारसे,सांजोरी, लाडू खूपच छान असतात अप्रतिम चव.

श्री. दिगंबर कुलकर्णी. , ग्राहक

खाण्याच्या बिस्किटापासून सुद्धा सुंदर कलाकृती बनवता येतात हे तुमच्याकडे येऊन कळलं मित्रा मोंजच्या रुखवंतात बनवलेला बिस्किटचा बंगला, गाडी, झोपडी, राकेश खूप छान होती.

श्री. राहुल. , ग्राहक

अरे रोशन थँक्स यार तुझ्यामुळे माझ्या बहिणीच्या लग्नात सुंदर रांगोळ्या आणि तोरणे मिळालीत.

श्री शुभम देशमुख. , ग्राहक

माधुरीच्या हाताचे मोदक मी दरवर्षी मागवते गौरीगणपती, दिवाळी फराळामुळे रंगदार होते.

सौ. दीप देशपांडे. , ग्राहक

मी पाच वर्षे झाली अनारसे पीठ घेतेय माधुरी ताईंकडून कधीही काहीही अडचण नाही आली मला अनारसे करायला अतिशय सुंदर आणि अप्रतिम अनारसे होतात माझे दार वर्षी फक्त माधुरी ताईंमुळे

सौ. सिमरन जैन , ग्राहक