+91-99227-26728 | +91-98811-38304 |
 • आकर्षक
  कलाप्रकार
  वक्रतुंड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ ।
  निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥
  नमस्कार मित्रहो कलादालनात आपल हार्दिक स्वागत !
  अधिक महितीसाठी.....
  250+
  कलाप्रकार
  आकर्षक आणि सुंदर
  भरपूर कलाकृती
 • कलादालन
  अप्रतीम कलाकृती
  आपण या पहा .....
  तुम्हाला सुचलेल नविन काही सांगा...
  आणि भरपूर खरेदी करा...
 • Image 2
  Image 3
  Image 4
  Image 5
  Image 6
  Image 7
  Image 8
  Image 9
  Image 10
  Image 11
  Image 12
  Image 13
  Image 13
  Image 13
  Image 13
  Image 13
  Image 13
  Image 13
  Image 13
  Image 13
  Image 13

कलादालन आर्ट गॅलरी मध्ये आपले स्वागत आहे रुखवंत, कलेचा अनमोल नजराणा!

नमस्कार मित्रहो कलादालनात तुमच सहर्ष स्वागत आहे कलादालन ही विशेषतः गृह सजावटीच्या वस्तू ,लग्न समारंभ यासाठीचे रुखावंत व विविध कलाप्रकारासाठी प्रसिद्ध आहे आपण या.... पहा .... खरेदी करा .... आपण फक्त सांगा आमच्यावर सोपवा आणि निश्चिंत व्हा !!रुखवंत - लग्नासाठी सुशोभित वस्तू

‘रुखवत’ हा जिव्हाळ्याचा कोपरा सामन्यपणे प्रत्येक घरात मुलीचे लग्न ठरले कि चर्चिला जातो. मुलीच्या नकळतपणे तिच्या आईने कधीचीच रुखवताची मांडणी मनात केलेली असते. स्टील ची भांडी…कळशी, घागर, पिंप पासून ते अगदी वाटी चमच्या पर्यंत मांडावे ह्या साठी आईची घालमेल होते. कलाकुसरीच्या वस्तू तर फारच उत्सुकतेने सर्व पाहत असतात. आई कडून मुलीला हा कला कौशल्याचा वारसा आलेला असतो.

माय लेकी, मावशी, आत्या, काकू असा सगळा समस्त स्त्री परिवार जातीने लक्ष घालून हा कोपरा लग्न ठिकाणी छान सजवून ठेवतात. आईने तिच्या रुखवतात आणलेले भिंतीवरचे चंदेरी टिकल्यांचे , पोटात गुबगुबीत कापूस घालून दोन ससे, मोराची जोडी, हरणाची जोडी थोडक्यात काय पण मर्यादित शृंगाराच्या फ्रेम्स संसार कसा उत्फुल्ल सदा बहार करावा हे आईचे रहस्य कन्येला हळूच सांगत असते.

आता तर ह्या रुखवताची दुकाने सजली आहेत. नेट वर रुखवताचे भरमसाठ फोटो आहेत. बाजाराच्या वस्तू ‘पावला पासून ते डोली पर्यंत’ सर्व काही सहज उपलब्ध आहे. अजूनही बऱ्याच घरातून ह्या जुन्या काळच्या फ्रेम्स आहेत. त्यात त्या घरचा जिव्हाळा आहे.

कलादालन आर्ट गॅलरी मध्ये आपले स्वागत आहे आमच्या बद्दल